निवृत्ती महाराज देशमुख किर्तन : यात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी श्रीकांत देशमुख, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, जेष्ठ कादंबरीकार प्रविण बांदेकर हे मान्यवर सहभागी होणार आहेत.